नवाब मलिक यांच्याकडील कार्यभार दुसऱ्या मंत्र्याला दिला जाण्याची शक्यता
राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली जाऊ शकते.
मुंबई: राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ते परभणी आणि गोंदियाचे पालकमंत्री आहेत.