नवाबभाईंचं तर काहीतरी वेगळंच असतं, ते ऐकतंच नाही – अजित पवार

| Updated on: Dec 25, 2021 | 6:12 PM

दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे आपण सगळे त्याकडे गांभीर्याने पाहूया असे अजित पवार म्हणाले.

सांगूनही देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक मास्क लावत नाहीत. नवाब मलिक कुठलं बोलताना आमचं ऐकत नाहीत, असं अजित पवार आज विधानसभेत म्हणाले. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे आपण सगळे त्याकडे गांभीर्याने पाहूया असे अजित पवार म्हणाले.

Published on: Dec 25, 2021 06:09 PM
Rajesh Tope UNCUT PC | सण, नववर्षांचं स्वागत निर्बंध लक्षात ठेवून करावं : राजेश टोपे
Ajit Pawar|ST कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन चंद्रकांतदादा- अजित पवारांच्यात वार-पलटवार