Nawab Malik | आर्यनचा पंचनामा गेटवर, तिथे कॉम्प्यूटर कुठून आला? नवाब मलिकांचा एनसीबीला सवाल

| Updated on: Oct 09, 2021 | 10:13 AM

बॉलिवूड अभिनेता शहारुख खान याच्या मुलगा  आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आशातच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यनचा पंचनामा गेटवर झाला, तिथे कॉम्प्यूटर कुठून आला? असा खोचक प्रश्न उपस्थित केले आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहारुख खान याच्या मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यनचा पंचनामा गेटवर झाला, तिथे कॉम्प्यूटर कुठून आला? असा खोचक प्रश्न उपस्थित केले आहे. गेल्या चार दिवसांपासून नवाब मलिक विविध पत्रकार परिषदा घेऊन NCB च्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करत आहेत.

IT Raid 3rd Day | अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 9 October 2021