Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक

| Updated on: Dec 14, 2021 | 12:15 PM

कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत.  काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं.

कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत.  काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. दीड हजार लोक होते, नियम आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणं राजकिय पक्षाची जबाबदारी होती. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही, ऊमेदवार भेटणार नाही, यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

Published on: Dec 14, 2021 12:15 PM
Akola Election Breaking | विधानपरिषदेची रणधुमाळी! अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी
Sanjay Raut | बहुसंख्य हिंदूंच्या भावना डावलून राजकीय पाऊल टाकता येणार नाही : संजय राऊत