कंगनाचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहित आहे – नवाब मलीक
आपण महात्मा गांधींचे बलिदान विसरता कामा नये.
कंगनाच्या वादग्रस्त विधानावर नवाब माकील म्हणाले की, जेव्हा एखादी महिला महान नेत्यांबद्दल वाईट बोलते तेव्हा लोक त्याचे अनुसरण करतात. आपण महात्मा गांधींचे बलिदान विसरता कामा नये.