Ashish Shelar Live | सरदार शाहवली खानशी नवाब मलिकांचे संबंध : आशिष शेलार

| Updated on: Nov 09, 2021 | 4:31 PM

वॉचमन कुठलाही व्यवहार न करता जागेवर नाव नोंदणी कशी करू शकतो. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत मिळते नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का? सरकारच्या रेडिरेकनर दराच्या खाली जागा कशी मिळाली?, असे आशिष शेलार म्हणाले.

राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले. नवाब मलिक यांना फटाके भिजलेले दिसले पण त्याचे चेहरे घामाने भिजलेले असल्याचे दिसले. सरदार शहावली खान 93 बॉम्ब प्रकरणी आरोपीशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत. मोहम्मद सलिम यांच्याशी आर्थिक व्यवहार नवाब मलिक यांच्याशी आहेत. कवडी मोलाने जमिनीची मालकी मिळवली. नवाब मलिक सरदार शहावली खान आरोपांवर कबुल करतात. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब मलिक कबूल. नवाब मलिक कबूल करत कबुली जबाब देत आहेत. नवाबी भाडेकरू यांना केवळ 30 लाखात भाडेकरू जमीन देण्यात आली. वॉचमन कुठलाही व्यवहार न करता जागेवर नाव नोंदणी कशी करू शकतो. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत मिळते नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का? सरकारच्या रेडिरेकनर दराच्या खाली जागा कशी मिळाली?, असे आशिष शेलार म्हणाले.

Devendra Fadnavis | टाडाकडून जप्ती येऊ नये यासाठी जमिनीचा व्यवहार का केला?
Fadnavis VS Malik | देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप