राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठित खंजीर खुपसतोय – काँग्रेस

| Updated on: May 11, 2022 | 3:57 PM

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठित खंजीर खुपसतोय. काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीकडून कुरघोड्या सुरुच आहेत. आम्ही राष्ट्रवादीला जाब विचारणार"

मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठित खंजीर खुपसतोय. काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीकडून कुरघोड्या सुरुच आहेत. आम्ही राष्ट्रवादीला जाब विचारणार” असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Published on: May 11, 2022 03:57 PM
‘फक्त कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते सांगा’, नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
Video : दादरच्या इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची धनंजय मुंडेंकडून पाहणी