‘तुम्ही तुमचे रंग दाखवा आम्ही…’, जितेंद्र आव्हाड यांनी होळीच्या शुभेच्छा देत कुणाला काढला चिमटा

| Updated on: Mar 07, 2023 | 7:38 PM

VIDEO | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रंगाची उधळण प्यार दो…प्यार लो असे का म्हटले बघा व्हिडीओ

ठाणे : राज्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह राज्यभरात असताना राजकीय नेते मंडळी कुठे मागे नाहीत. अशातच रंगाचा बेरंग करू नका, जे रंग आहे ते तसेच रंग राहुद्या. तुम्ही तुमचे रंग दाखवा आम्ही आमचे रंग दाखवू पन कोणाच्या आयुष्यातील रंग बेरंग करू नका आशा शुभेच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या आहे. खरंतर होळीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत असतांना चिमटा काढला आहे. होळी ही दुशकृत्यांचे दहन करायचे असते, आणि प्रेमाच्या रंगांची उधळण करायची असते. हा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रभर झाला पाहिजे. बेरंग झालेले आयुष्य रंगतदार झाले पाहिजे अशा शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना देतो असे आव्हाड यांनी म्हंटले आहे,

Published on: Mar 07, 2023 07:38 PM
ते तर रोजच आरोप आणि धुक्यांची धुळवड साजरी करतात; सुषमा अंधारेंनी शिंदेंना डिवचलं
अन् उदयनराजे भोसले गहिवरले, जनता दरबार सुरू असताना एका आजींची हजेरी; बघा व्हिडीओ