Eknath Khadse | मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भीतीपोटी गिरीश महाजनांना कोरोनाची लागण-खडसे

Eknath Khadse | मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भीतीपोटी गिरीश महाजनांना कोरोनाची लागण-खडसे

| Updated on: Jan 08, 2022 | 7:46 PM

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केले होते. एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो. त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलाच समाचार घेतला आहे

मुक्ताईनगर : मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गौप्यस्फोट करत टीका केली आहे. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केले होते. एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो. त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलाच समाचार घेतला आहे

Maharashtra Corona | महाराष्ट्रात नव्या कोरोना निर्बधांची घोषणा होण्याची शक्यता
Gulab Patil | किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोणताही ऊठसूट आरोप करु नये : गुलाबराव पाटील