भाजपला आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही : Jayant Patil

भाजपला आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही : Jayant Patil

| Updated on: Mar 31, 2022 | 8:46 PM

भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.

मुंबई : येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करण्याची संधी कोराना मुक्तीमुळे मिळालेली आहे, असं मला वाटतं. कोरोना कालावधीतील जे निर्बंध होते ते राज्य सरकारने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.