Nawab Malik : संवैधानिक संस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे, मलिकांचा भाजपाला टोला

| Updated on: Dec 14, 2021 | 5:12 PM

भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला. विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो, असे ते म्हणाले.

विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. तरीही त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजपा आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला.

 

Sanjay Raut : मी दिल्लीतच बसलोय, तुमची वाट पाहतोय; राऊतांचं पोलिसांना आव्हान
St Employees Strike : अनिल परब अॅक्शन नोडमध्ये? पाठवणार नोटीस?