Special Report | कसं आहे पारनेरसाठी ‘देवदूत’ ठरलेले आमदार निलेश लंकेंचं घर ?
Special Report | कसं आहे पारनेरसाठी 'देवदूत' ठरलेले आमदार निलेश लंकेंचं घर ?
निवडणुकीच्या प्रचारावेळी आमदार निलेश लंके यांनी जो शब्द पारनेरकरांना दिला होता तो शब्द त्यांनी खरा करुन दाखवला आहे. हजार बेडचं कोविड सेंटर उभारणारे निलेश लंके यांचं घर नेमकं कसं आहे, आपल्या मुलांचं काम बघाताना त्यांच्या आई-वडिलांना काय वाटतंय, हे सर्व सांगणारा स्पेशल रिपोर्ट !