राज्यपालांविरोधात शीर्षासन करणारे संजय दौड काय म्हणाले ऐका!

| Updated on: Mar 03, 2022 | 1:18 PM

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी  केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी  केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत.

Published on: Mar 03, 2022 01:17 PM
दाऊद शरण सरकारचे भाषण का ऐकायचं? – देवेंद्र फडणवीस
OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरचा अहवाल नाकारला