रुपाली चाकणकरांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं जागरण-गोंधळ आंदोलन
गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ झालं. केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातल्या स्वारगेट चौकात हे आंदोलन झालं. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. गॅस सिलेंडर दरवाढीला विरोध करण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन झालं.

केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन केलं. महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेलंय, सरकारला आता सुबुद्धी यावी, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.