‘दिल्ली’द्वारे एकनाथ खडसे रिर्टन? शरद पवारांना धक्का पण भाजपात सन्नाटा?

| Updated on: Apr 08, 2024 | 10:52 AM

भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याचे खुद्द एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे यांची घरवापसी हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. मात्र महाराष्ट्र भाजपच्या गोटात फारसा आनंद असल्याचेही चित्र दिसत नाहीये. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

येत्या १५ दिवसांत आपली भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याचे खुद्द एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे यांची घरवापसी हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. मात्र महाराष्ट्र भाजपच्या गोटात फारसा आनंद असल्याचेही चित्र दिसत नाहीये. दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर नाराजी व्यक्त केली होती आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतून ते विधानपरिषदेत ते आमदार झालेत. आता लोकसभेच्या तोंडावर एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खडसेंचा भाजपात प्रवेश हा विरोधकांसाठी धक्का असला तर जळगावातील स्थानिक भाजप नेते सुखावले आहेत. गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरवापसीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 08, 2024 10:52 AM
छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास…., मनोज जरांगे पाटलांचा इशारा काय?
कल्याण-डोंबिवलीतील तिढा सुटला!, उमेदवार निश्चित? रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत