पाणीपुरवठ्याचे टॅंकर बंद केल्याने पुण्यात NCPच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे टॅंकर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे टॅंकर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या मांडला आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.