VIDEO : Supriya Sule | Inflation विरोधात रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनावेळी मोठी गर्दी कार्यकर्त्यांची बघायला मिळालीयं. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महागाई विरोधात केंद्र सरकारवर टिका केलीयं. दिवसेंदिवस देशामध्ये महागाई वाढतांना दिसते आहे.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनावेळी मोठी गर्दी कार्यकर्त्यांची बघायला मिळालीयं. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महागाई विरोधात केंद्र सरकारवर टिका केलीयं. दिवसेंदिवस देशामध्ये महागाई वाढतांना दिसते आहे. दूध, दही, डेरी उत्पादकांवर जीएसटी लावल्याने त्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळते आहे. Inflation विरोधात रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने केलेत.