पुण्यात कंगनाविरोधात आंदोलन
कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आहे. कार्यकर्त्यांच्या वतीने यावेळी आंदोलन देखील करण्यात आले.
पुणे – ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आहे. कार्यकर्त्यांच्या वतीने यावेळी आंदोलन देखील करण्यात आले.