Kirit Somaiya यांना ताब्यात घेण्याची नोटीस देण्यात आली : नील सोमय्या
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे एक तास पोलीस ठाण्यात बसून होते. किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची नोटीस दिली होती, असं नील सोमय्या म्हणाले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे एक तास पोलीस ठाण्यात बसून होते. किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची नोटीस दिली होती, असं नील सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्यांना दिलेल्या नोटीस संदर्भात कायद्याप्रमाणं भूमिका घेऊ असं नील सोमय्या म्हणाले. आता किरीट सोमय्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मारला आहे.निलेश राणे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलिसांना कोणीतरी सूचना देत असल्याचं देखील किरीट सोमय्या म्हणाले.
Published on: Mar 26, 2022 07:17 PM