राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही- आदित्य ठाकरे
"राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही. दोन वर्षांच्या कोविडच्या काळानंतर सर्वजण अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत. आज मला राजकीय बाबींवर भाष्य करायचं नाहीये," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
“राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही. दोन वर्षांच्या कोविडच्या काळानंतर सर्वजण अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत. आज मला राजकीय बाबींवर भाष्य करायचं नाहीये. आज कार्यकर्त्यांना, नागरिकांना या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेऊद्या. वरळी सगळ्यांना आवडू लागली आहे. मी त्या बालिशपणात जाणार नाही. ज्यांना हा उत्सव जिथे साजरा करायचा आहे, तिथे करू द्या”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
Published on: Aug 19, 2022 04:03 PM