NIA दाऊद गँगच्या मुसक्या आवळणार, मुंबई अंडरवर्ल्डविरोधात कारवाईची तयारी
अंडरवर्ल्ड विरोधात NIA ने मोठी मोहिम हाती घेतली आहे. दाऊदची माहिती देणाऱ्याला 25 लाखांच आणि छोटा शकीलची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई: अंडरवर्ल्ड विरोधात NIA ने मोठी मोहिम हाती घेतली आहे. दाऊदची माहिती देणाऱ्याला 25 लाखांच आणि छोटा शकीलची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. टायगर मेमन, अनिस इब्राहिम आणि जावेद चिकना हे एनआयएच्या हिट लिस्टवर आहेत. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांना एनआयएकडून बक्षीस देण्यात येणार आहे.
Published on: Sep 01, 2022 10:15 AM