अँटिलिया स्फोटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठी अपडेट

| Updated on: Jun 02, 2023 | 3:31 PM

VIDEO | सचिन वाझेच मुख्य सुत्रधार! एनआयएकडून न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय केला दावा?

मुंबई : अँटिलिया स्फोटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हाच मुख्य सूत्रधार आहे. एनआयएकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय. तर सचिन वाझेच्या जामिनाला एनआयएचा विरोध केलाय, तर सचिन वाझेला जामीन दिल्यास पुराव्यात छेडछाड होऊ शकते, असा दावा एनआयएकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्र करण्यात आलाय. दरम्यान, अँटिलिया प्रकरणानंतर नीता आणि मुकेश अंबानी हे भयभीत झाले होते. एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात हा देखील दावा करण्यात आलाय.

Published on: Jun 02, 2023 03:31 PM
लोकसभेच्या 48 पैकी 48 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी, शिवसेनेच्या नेत्याचा दावा
रायगडावरील सनातन धर्माच्या शपथेवरून जितेंद्र आव्हाड यांची टीका; म्हणाले, “शिवरायांचा राज्याभिषेक…”