महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेडमध्ये NIAचा छापा
इसिसशी संबंधित प्रकरणात NIA नं सहा राज्यांत छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेडमध्ये NIA नं छापा टाकला आहे.
इसिसशी संबंधित प्रकरणात NIA नं सहा राज्यांत छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेडमध्ये NIA नं छापा टाकला आहे. दशतवादी संघटना इसिस संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. सहा राज्यातील 13 ठिकाणी सध्या NIA कडून छापेमारी सुरू आहे. कोल्हापूर आणि नांदेडमध्ये काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी छापेमारी सुरू आहे. कोल्हापूरच्या हुपरी रेंदाळमध्ये NIA चा छापा पडल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Jul 31, 2022 03:29 PM