मुंबईतील डोंगरी बाजार परिसरात एनसीबीची कारवाई, नायजेरियन नागरिकाला अटक

| Updated on: Dec 14, 2021 | 11:07 AM

शहरातील डोंगरी बाजार परिसरात आज एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. डोंगरी परिसरात असलेल्या डीटीडीसी कोरीयरवर ही कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई : शहरातील डोंगरी बाजार परिसरात आज एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. डोंगरी परिसरात असलेल्या डीटीडीसी कोरीयरवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एमडी या अमली पादर्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Published on: Dec 14, 2021 11:07 AM
भिवंडीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग
मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश