Video | कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक

| Updated on: Jul 15, 2021 | 8:32 PM

कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

मुंबई : कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 33 लाख रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त करण्या आले असूनन आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. वाडीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली.  गेल्या काही दिवसात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करीविरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Breaking | पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष वर्षावर, मुख्यमंत्र्यांना देणार शासकीय महापूजेचं निमंत्रण
36 जिल्हे 72 बातम्या | 6 : 30 PM | 15 July 2021