निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका
निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करता म्हटले की, शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आलीय.
मुंबई: निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करता म्हटले की, शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आलीय. संजय राऊत ढेपाळले आहेत. आता ते धड बोलू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाल आहे, अशी खोचक टिका निलेश राणें यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केलीय.