Aurangabad | औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली

| Updated on: Sep 21, 2021 | 12:23 PM

औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल (Nimit Goyal) यांनी पदभार स्वीकारला.

औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल (Nimit Goyal) यांनी पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निमित गोयल यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला. गणेशोत्सव पार पडल्यानंतर निमित गोयल यांनी कारभार हाती घेतला. मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे.

Published on: Sep 21, 2021 12:23 PM
Anant Gite | शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही – अनंत गीते
सानपाडा रेल्वे स्थानकावर बापानेच केली 4 वर्षीय मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद