Nitesh Rane vs aditya thackeray :आदित्य ठाकरेंचा आवाज काढत नितेश राणे म्हणाले…

| Updated on: Jan 12, 2023 | 8:55 AM

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. म्याऊ...म्याऊ असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांची नक्कल केली. विरोधक केवळ आम्हाला नाव ठेवण्याचे काम करतात. आम्ही नावे घेऊ शकत नाही का?

मुंबई : Nitesh Rane vs aditya thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यांवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. म्याऊ…म्याऊ असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांची नक्कल केली. विरोधक केवळ आम्हाला नाव ठेवण्याचे काम करतात. आम्ही नावे घेऊ शकत नाही का? नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट सातत्याने राणे व त्यांच्या मुलांवर टीका करताय. त्याचवेळी राणे परिवारही ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

Published on: Jan 12, 2023 08:54 AM
Nitesh Rane : अमोल कोल्हेंवर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले
‘ती’ गोळी सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातील यासह पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये अपडेट