Nitesh Rane : अमोल कोल्हेंवर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले

| Updated on: Jan 12, 2023 | 8:34 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली.छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी अमोल कोल्हे पैसे घेतात, अशा शब्दात राणेंनी घणाघात केला.

Nitesh Rane vs Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली.छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी अमोल कोल्हे पैसे घेतात, अशा शब्दात राणेंनी घणाघात केला. यावेळी राणे यांची जीभ घसरली. त्यांनी अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे म्हटले होते. त्यांच्यांवरही राणे यांनी जोरदार टीका केली. एकंदरीत राणे व कोल्हे वाद आता आणखी पेटणार आहे.

Published on: Jan 12, 2023 08:34 AM
बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानंतर सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार
KOLHAPUR NEWS : आधी NO ENTRY, आता ENTRY, हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्याचा काय आहे किरीट सोमया यांचा ‘प्लॅन’?