Special Report | मुख्यमंत्र्यांच्या पदभारावरुन नितेश राणे VS शिवसेना
राणे पिता, पूत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या ठाकरे यांची शस्त्रक्रीया झा्ल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत.
मुंबई : राणे पिता, पूत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या ठाकरे यांची शस्त्रक्रीया झा्ल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. याच मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे