जे दुसरी Matoshree बांधतायत त्यांचं बांधकाम अधिकृत आहे का? Nitesh Rane यांचा सवाल
जुहू येथील अधिश बंल्याला नोटीस आल्याप्रकरणी नितेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
जुहू येथील अधिश बंल्याला नोटीस आल्याप्रकरणी नितेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जे दुसरी मातोश्री बांधत आहेत ते अधिकृत आहे का असा सवाल नितेश राणे यांनी केला. अनधिकृत बांधकाम प्रकरणी नारायण राणे यांना मुंबई महापालिकेनं नोटीस दिली आहे.