Special Report | ड्रग्स पार्ट्री कारवाईला आता धर्माचं आवरण ?

| Updated on: Oct 10, 2021 | 9:54 PM

ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर झालेली कारवाई आता हिंदू-मुस्लिम वळणावर आल्याची शंका वाटू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या आरोपांवर नितेश राणेंनी धर्माचा मुद्दा उपस्थित केला.

ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर झालेली कारवाई आता हिंदू-मुस्लिम वळणावर आल्याची शंका वाटू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या आरोपांवर नितेश राणेंनी धर्माचा मुद्दा उपस्थित केला. हिंदू असलेल्या सुशांत सिंग प्रकरणावर मलिक गप्प का होते? आता खान आडनावाच्या तरुणासाठी त्यांची आदळाआपट का सुरु आहे? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Oct 10, 2021 09:52 PM
Special Report | ‘त्या’ महिलांचं बोलणं ऐकूण अजित पवार भावूक
Special Report | लखीमपुर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अखेर बेड्या