‘उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी’; नितेश राणेंचा घणाघात

| Updated on: Apr 27, 2022 | 1:57 PM

राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या राजकारणात भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उडी घेतली आहे.

राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या राजकारणात भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांनाच कारवाई करण्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. यानिमित्ताने हनुमान चालीसावरुन राज्यात सुरु असलेल्या राजकारणाला वेगवेगळं वळणं फुटतांना दिसतंय. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा जुना व्हिडीओ ट्विट करुन पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांना पर्यायाने शिवसेनेला डिवचलंय.

पोलीस कमिश्नरने कसा फर्जीवाडा केलाय ते राज्यपालांना सांगणार- किरीट सोमय्या
Video : तर सोमय्यांची हत्याच झाली असती- प्रवीण दरेकर