VIDEO : फिरकी बॉलवर Nitesh Rane ची आक्रमक फलंदाजी, उपस्थितांकडून बहारदार Batting मोबाईलमध्ये कैद | Mumbai |

| Updated on: Feb 20, 2022 | 1:04 PM

राजकीय मैदानात आक्रमक फटकेबाजी करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्रिकेटच्या मैदानात देखील आक्रमक फडकेबाजी केली असल्याचे व्हिडीओमधून  स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या काळाचौकी येथील एका मैदानाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी हातात बॅट घेतली.

राजकीय मैदानात आक्रमक फटकेबाजी करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्रिकेटच्या मैदानात देखील आक्रमक फडकेबाजी केली असल्याचे व्हिडीओमधून  स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या काळाचौकी येथील एका मैदानाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी हातात बॅट घेतली. बॅट घेऊन त्यांनी प्रत्येक बॉलवरती आक्रमक फटका मारला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याचबरोबर उपस्थितांनी त्यांना त्यांच्या मोबाईलच्या कॅमे-यामध्ये देखील कैद केले आहे. नितेश राणे यांचा हा क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ अनेकांनी मोबाईलला स्टेटस देखील ठेवला आहे. नितेश राणे हे राजकीय मैदानात नेहमी आक्रमक फटकेबाजी करतात हे आपण पाहिलं आहे.

VIDEO : Lonavla मध्ये जुन्या Pune – Mumbai महामार्गावर रास्ता रोको, वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक
VIDEO : 19 बंगल्यांचा प्रश्न मी काढला होता? Kirit Somaiya असं का म्हणाले?