LNG: देशातील पहिल्या लिक्विडफाईड नेचर गॅस सेंटरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

| Updated on: Jul 11, 2021 | 3:09 PM

देशातील पहिले LNG सेंटर सुरू झालं याचा मोठा आनंद आहे.पेट्रोल डीझलला पर्याय तयार झाला आहे. पुढील तीन महिन्यात आम्ही निर्णय घेतोय की ऑटोमोबाइल कंपन्यांनी With flex इंजिन गाड्या द्याव्यात, असं नितीन गडकरी म्हणाले.

देशातील पहिले LNG सेंटर सुरू झालं याचा मोठा आनंद आहे.पेट्रोल डीझलला पर्याय तयार झाला आहे. पुढील तीन महिन्यात आम्ही निर्णय घेतोय की ऑटोमोबाइल कंपन्यांनी With flex इंजिन गाड्या द्याव्यात, असं नितीन गडकरी म्हणाले. LNG मुळे एक ट्रकमागे 11 लाख रुपये एका वर्षाकाठी वाचतील. राईसच्या पॅडी पासून बायो सीएनजी तयार केला, भंडारा गोंदिया जिल्ह्यात पॅडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,त्याचा फायदा आम्ही करून घेतला. Cng आणि Lng हे पुढील भविष्य आहे. प्रत्येक ट्रान्सपोर्टने आता आपले ट्रक LNG मध्ये परिवर्तित करावे त्यांना मोठा फायदा होईल. प्रदूषणापासून पर्यावरणाच पण रक्षण होणार आहे , सोबतच पेट्रोल डीझलच्या तुलनेत ते परवडणार असेल. हेवी ट्रक मध्ये डीझल चा मायलेज 2 किमी चा आहे तर LNG मध्ये 4 किमी चा होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

Published on: Jul 11, 2021 03:08 PM
VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 11 July 2021
सोलापुरात विडी कामगार महिलांचा रास्ता रोको, कोरोना लस मिळत नसल्यानं आक्रमक