Video | नागपुरातील मनपाच्या बसेस सीएनजीवर आणण्यासाठी प्रयत्न करणार : नितीन गडकरी
नितीन गडकरी यांनी CRPF जवानांशी संवाद साधला. वायु, जल आणि ध्वनी प्रदपषमुक्त नागपूर करण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी त्यानी सांगितले. तसेच नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2400 कोटींची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं.
नागपूर : नितीन गडकरी यांनी CRPF जवानांशी संवाद साधला. वायु, जल आणि ध्वनी प्रदपषमुक्त नागपूर करण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी त्यानी सांगितले. तसेच नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2400 कोटींची तरतूद केल्याचंही ते म्हणाले. नागपुरातील मनपाच्या बसेस सीएनजीवर आणण्याचा प्रयत्न करणार करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. तसेच रस्त्यांवर भाष्य करताना त्यांनी एकूण 17 ठिकाणी असे रोड बनवले आहेत की त्यावर विमानही उतरू शकते, असा दावा केला.
Published on: Jun 19, 2021 07:05 PM