Nitin Gadkari | नितीन गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी

| Updated on: Feb 18, 2022 | 10:04 AM

राजकारणात चौकार षटकार लावणाऱ्या केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी क्रिकेट च्या मैदानात सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी  माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग'ला भेट दिली.

राजकारणात चौकार षटकार लावणाऱ्या केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी क्रिकेट च्या मैदानात सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी  माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मातोश्री फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लिग’ला भेट दिली. या वेळी गडकरीनी स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आणि  जोरदार फटकेबाजी करत सगळ्यांना अचंबित केलं.
जनतेला वास्तव कळावं यासाठी कोर्लईला जातोय : किरीट सोमय्या
अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना धमकी दिल्याची माहिती, संजय राऊतांचा दावा