VIDEO : Nitish Kumar बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
नितीशकुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. यासोबतच तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे.
नितीशकुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. यासोबतच तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मिठी मारून आशीर्वाद दिला. नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीपासून भाजप आपल्याशी काय वागत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती बिकट झाली होती.
Published on: Aug 10, 2022 02:32 PM