मॉल्स, दुकान आणि रेस्टॉरंट संदर्भात सध्या अजून कुठलाही निर्णय नाही – राजेश टोपे

| Updated on: Jan 07, 2022 | 6:54 PM

सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. वेगवेगळे निर्बंध लादले जाऊ शकतात असे बोलले जात आहे.

मुंबई: सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. वेगवेगळे निर्बंध लादले जाऊ शकतात असे बोलले जात आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Krishnakumar Patil : ‘ईदगाह पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश नाही’
मुंबईत नेमके कोणते निर्बंध असू शकतात? महापौर Kishori Pednekar काय म्हणाल्या ?