Kishori Pednekar | कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 19, 2021 | 3:51 PM

कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. सोबतच 55 वर्षांमध्ये शिवसेनेनं सुख-दुख:चे दिवस पाहिले आहेत. असंही त्या म्हणाल्या.

कोवॅक्सिन घेतल्यानंतर कोविशील्ड घेऊ नका, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अजितदादांचं आवाहन
Narayan Rane Live | माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं : नारायण राणे