लसीकरणाशिवाय कुठेही प्रवेश नाही – छगन भुजबळ
दहावी-बारावी सोडून बाकीच्या वर्ग शाळा सोमवारपासून बंद ठेवण्यात येतील. ऑनलाइन शिक्षण सुरु राहील.
नाशिक: दहावी-बारावी सोडून बाकीच्या वर्ग शाळा सोमवारपासून बंद ठेवण्यात येतील. ऑनलाइन शिक्षण सुरु राहील. लस नाही, प्रवेश नाही अशी घोषणा केली होती. आता प्रवेश मिळणार नाही, असे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.