Mumbai Delta Plus | मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही
मुंबईत सध्याच्या घडीला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे सध्या राज्य सरकार कमालीचे सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. | Mumbai Coronavirus Situation
मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. मुंबईकरांसाठी दिलासादायक गोष्ट. डेल्टा प्लस हा कोरोनाच्या वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटपैकी एक आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढते. मात्र, मुंबईत सध्याच्या घडीला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे सध्या राज्य सरकार कमालीचे सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.