मिळालेल्या वेळेत आता सरकारनं इम्पेरिकल डेटा गोळा करावा – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 07, 2022 | 4:22 PM

आज जे विधेयक मंजूर झालय, त्यामुळे आतापर्यंत झालेली सगळी प्रभारचना रद्द झाली आहे.

मुंबई – आज जे विधेयक मंजूर झालय, त्यामुळे आतापर्यंत झालेली सगळी प्रभारचना गट आणि गण जिल्हापरिषदा, महापालिका आणि नगरपालिकेतीव प्रभागरचना रद्द झाली आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मविआ सरकार कोडगं, बिल्डरांसाठी, बेवड्यांसाठी धोरण ठरवते : देवेंद्र फडणवीस
देशाच्या इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल : देवेंद्र फडणवीस