शिवसेना-मनसेत व्हिडीओ वॉर

| Updated on: May 04, 2022 | 5:47 PM

प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा एक व्हिडीओ शेअर करून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

मुंबई: शिवसेना (shivsena) आणि मनसेमध्ये (mns) सध्या व्हिडीओ वॉर सुरू आहे. मनसेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. भोंग्याविषयीची शिवसेनाप्रमुखांची भूमिका सांगणारा हा व्हिडीओ होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा एक व्हिडीओ शेअर करून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

Published on: May 04, 2022 05:47 PM
मुख्यमंत्री उद्धवजी व माझी पत्नी अमृतामध्ये एक साम्य आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल