Chhagan Bhujbal | लोणावळ्यात OBC ची चिंतन बैठक, छगन भुजबळ LIVE

| Updated on: Jun 26, 2021 | 2:00 PM

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. त्याबैठकीत विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली. पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो, असं ते म्हणाले

Published on: Jun 26, 2021 02:00 PM
Sambhaji Raje | नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, जमीनही मिळाली, ठाकरे सरकारचं कौतुक : संभाजीराजे
Thane | ओबीसी आरक्षणासाठी ठाण्यात भाजपचे चक्काजाम आंदोलन