OBC Reservation | भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, पुण्यातून पंकजा मुंडेंचं आंदोलन थेट LIVE

| Updated on: Jun 26, 2021 | 1:12 PM

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं या विरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमिवर राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु झालं. पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.

Buldhana | संग्रामपूरच्या वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कैद
Vistadome Coach मुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना मिळाला पश्चिम घाटाचा सुखद अनुभव