आपल्या प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांचा वापर करु नये, Sanjay Raut यांचा टोला
ज्याने पाप केले त्याला भरपाई करावी लागेल. नबाव मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीबी आणि वानखेडे प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. तो केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे.
ज्याने पाप केले त्याला भरपाई करावी लागेल. नबाव मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीबी आणि वानखेडे प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. तो केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. समीर वानखेडे यांनी जे काही केलं त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.