जुनी पेंशन योजना लागू करा – नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काहीवेळा त्यांच्या वक्तव्यावरुन वादही निर्माण झाले आहेत.
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काहीवेळा त्यांच्या वक्तव्यावरुन वादही निर्माण झाले आहेत. आज ते विधानसभेत बोलत होते. जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत मागणी केली आहे.