Video | ऑलिम्पिकमधील भारतीय सितारे मायदेशी परतले, दिल्लीत जंगी स्वागत
ऑलिम्पिकची सांगता झाली आहे. त्यानंतर आता भारताचे खेळाडू भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
मुंबई : ऑलिम्पिकची सांगता झाली आहे. त्यानंतर आता भारताचे खेळाडू भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. लोकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन, तसेच वाजत गाजत या खेळाडूंचे स्वागत केले आहे. हॉटेल अशोका येथे खेळाडूंच्या स्वागताचा जोरदार आणि घडाकेबाज असा कार्यक्रम होणार आहे.