Omicron हा डेल्टापेक्षा जास्त घातक नाही, असे आफ्रिकेतील डॉक्टर सांगतात - Dr. Sangram Patil

Omicron हा डेल्टापेक्षा जास्त घातक नाही, असे आफ्रिकेतील डॉक्टर सांगतात – Dr. Sangram Patil

| Updated on: Dec 03, 2021 | 7:01 PM

कर्नाटकात आढळून आलेला ओमिक्रॉन रुग्ण सामुदायिक संक्रमणामुळे संक्रमित आहे. omicron विषाणू डेल्टा पेक्षा जास्त पसरतो पण जर तो डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक नाही, असे आफ्रिकेतील डॉक्टर सांगतात. मात्र, दोन आठवड्यांनंतर खरी परिस्थिती समोर येईल, असे डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले.

Rajesh Tope PC | सर्वांना विनंती, घाबरुन जाऊ नका ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला आवाहन
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 3 December 2021